Science, asked by pragx3233, 1 year ago

वेगळा शब्द ओळखा. तो वेगळा का आहे? न्युमोनिया, घटसर्प, कांजिण्या, कॉलरा.

Answers

Answered by halamadrid
6

●वेगळा शब्द आहे,कांजिण्या.तो वेगळा आहे कारण,बाकीचे शब्द म्हणजे न्युमोनिया, घटसर्प, कॉलरा,हे आजार जीवाणुंमुळे होतात.

●तर,कांजिण्या विषाणुमुळे होणारा आजार आहे.

●कांजिण्या  वैरिसेला-जोस्टर विषाणुमुळे होणारा एक संक्रामक आजार आहे. या आजारामध्ये लोकांना अस्वस्थता जाणवते.या आजारामध्ये अंगदुखी, ताप व संपूर्ण शरीरावर छोटे छोटे फोड येतात.

● एक ते दोन आठवड्यांपर्यंत हा आजार राहतो.

Answered by karanghodake428
1

Answer:

कॉलरा

कारण इतर सर्व श्वसनसंस्थेचे रोग आहे

it's a King

Similar questions