India Languages, asked by lewissuzan4, 9 months ago

वाघ आणि प्रवासी ... प्रवासी वाघाला मुक्त करतो.. वाघ प्रवासी ला खाऊ पाहोतो ...प्रवासी सुकून पुढे जातो.

कथा लिहा...

it's urgent​

Answers

Answered by swatimogal0gmailcom
4

प्रवासी आणि वाघ

खूप दिवसां पूर्वीची होता आहे. एके दिवशी एक प्रवासी जंगलाच्या बाजूने चालला होता. चालता चालता त्याला एक वाघ पिंजऱ्यात अडकलेला दिसला . प्रवाशाला वाघाची दया आली . त्याने वाघाला मुक्त केले. पण वाघाला वाटले की प्रवाशाला खावे . वाघ प्रवाशाकडे धाऊ लागला . प्रवसी वाघाला विनंती करू लागला . पण वाघ एकत नव्हता . तेवढ्यात एक कोल्हा आला. त्याने वाघाला पिंजऱ्यात अडकवले आणि प्रवाशाची सुटका झाली.

तात्पर्य :- बुध्दी असेल तर कोणतेही काम अवघड नाही !

Similar questions