Hindi, asked by urmilasonar76, 1 month ago

व्हेनिस म्हणजे अफाट जल दर्शन.​

Answers

Answered by simran0901
17

Answer

Venice हे इटलीतील एक प्रमुख शहर आहे. या शहराचा जगातील प्राचीन शहरांमध्ये समावेश होतो. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे हे शहर पूर्णपणे समुद्रावर उभे आहे. या शहरात रस्त्यांच्या ऐवजी कालवे आहेत व rand Canal येथील दळणवळण बोटींमधून चालते. कमीत कमी १६०० वर्षांचा इतिहास या शहराला आहे. ४थ्या शतकात अटिला या हूण आक्रमकांपासून वाचण्यासाठी उत्तर इटली मधील नागरिकांनी पलायन केले व आज माहिती असलेल्या व्हेनिस या शहराच्या जागेत येउन वसले व पाहाता पाहाता युरोपमधील एक प्रबळ लोकशाही राज्य बनले. या व्हेनिसच्या राज्याने व्यापार व नौदलाच्या जोरावर युरोपात मोठा दबदबा निर्माण केला होता. आज व्हेनिस हे इटली या देशाचा भाग आहे व कोणत्याही प्रकारचा व्यापारी व नौदलीय धाक राहिलेला नाही परंतु या शहराने जगाला अमूल्य असा वास्तूशास्त्र, कला, साहित्य यांचा ठेवा दिला आहे. व्हेनिस हे पॅरिस खालोखाल जगातील सर्वाधिक भेट देणारे पर्यटनस्थळ आहे.

Answered by PanchalKanchan
35

Answer:

\huge\rm\purple{❥AnsweR}

व्हेनिस म्हणजे केवळ कल्व्यांचेच नव्हें तर कल्व्यातही तरंगणारे शहर आहे . या शहरात एकही मोटार नाही कारण या शहरात खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत . इथे जिकडे तिकडे पणरस्तेच आहेत . पण्यातले असे जगातले एकमेव अदभुत शहर आहे . इथे अनेक कालवे वा त्यांना जोडणारे पुल आहेत . ग्रँड लॉचीस आणि मोठ्या यांत्रिक बोटी ये जा करीत असतात . व्हेनिस म्हणजे केवळ कलव्यांचेच नव्हें तर कालव्यात तरंगणारे शहर आहे .

Hope it helps you.

Similar questions