Hindi, asked by harshadasharma1410, 11 months ago

विहीर या शब्दाचा समानार्थी शब्द​

Answers

Answered by Deadpool98
2

Answer:

मराठी शब्द जिसकी विहीर के साथ तुकबंदी है

अहीर · इहीर · काहीर · गजविहीर · जवाहीर · बहीर · बाहीर · मळहीर · व्हीर · शाहीर · हीर

don't forget to mark me as brainlist

Answered by rajraaz85
2

Answer:

आड हा विहीर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.

समानार्थी शब्द हे असे शब्द असतात ज्यांचे अर्थ एक सारखेच असतात व त्या शब्दांना आपण एकमेकांच्या ऐवजी वापरू शकतो.

काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालीलप्रमाणे -

फुल - सुमन,

अतिथी - पाहुना,

आई - जननी,

मैत्रीण - सखी,

अपराध - गुन्हा,

आनंद - हर्ष,

नभ- आकाश,

अहंकार - गर्व,

नयन -डोळे,

हात - कर,

आश्चर्य -नवल,

आसन - बैठक,

अभिनंदन - गौरव,

चिंता - काळजी,

खग - पक्षी,

खबर - बातमी,

वारा - पवन,

अरण्य - वन,

अंधार - काळोख,

आदर - सन्मान,

खूप - पुष्कळ,

गंध - वास,

गरीब - दरिद्री

Similar questions