वाहतूक संस्था भांडवली वस्तूची यादी
Answers
Answered by
11
आपली जगण्याची पद्धत बदलत आहे आणि त्यानुसार नव्या गरजा निर्माण होत आहेत. त्या गरजांमधूनच अनेकानेक साधे वाटणारे परंतु चांगला पैसा मिळवून देणारे उद्योग उभे रहात आहेत. आपण थोडे डोळे उघडे ठेवून या गरजा आणि हे उद्योग पाहिले तर आपल्याला त्यातून आपल्या आवडीचा एखादा बिन भांडवली उद्योग सापडू शकतो. पूर्वी मोठ्या शहरांमध्ये मुले स्कूल बस किंवा सामूहिकपणे कंत्राट केलेली खाजगी वाहने यातून मुले शाळांना जात होती. पण आता मुलांच्या वाहतुकीचे हे प्रश्न केवळ मोठ्या शहरातच नव्हे तर लहान-मोठ्या सर्वच शहरांमध्ये निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रात महापालिका असलेल्या शहरांची संख्या २७ आहे. म्हणजे एवढी महानगरे आहेत. या महानगरांचा हा प्रश्न आहेच, परंतु अनेक मध्यम आधाराच्या शहरात सुद्धा पालकांना ही समस्या भेडसवायला लागली आहे. मुले स्कूल बसने शाळेत जातात, परंतु मुलांना घेऊन जाणारी स्कूल बस ही प्रत्येकाच्या दारात थांबत नाही. त्या बसगाड्यांचे काही ठराविक थांबे ठरलेले असतात आणि त्यामुळे अनेक मुलांना कमीत कमी एक-दोन फर्लांग तरी चालत जाऊन बस पकडावी लागते.
एकदा स्कूल बस ठरवून दिली आहे त्यामुळे मुलाच्या शाळेत जाण्याचा प्रश्न सुटला आहे असे म्हणून पालक सुटकेचा नि:श्वास टाकत असले तरी घरापासून बस थांब्यापर्यंत नेऊन सोडण्याची व्यवस्था करावी लागते. विशेषत: एलकेजी, यूकेजी पासून ते चौथी-पाचवीपर्यंतच्या मुलांपर्यंत सर्वांना घरापासून बस थांब्यापर्यंत नेऊन सोडण्याचा प्रश्न उपस्थित होतो. मुलाचे आई आणि वडील दोघेही नोकर्या करत असतील आणि घरात आजी-आजोबा नसतील तर मुलांना बस थांब्यापर्यंत कोण नेऊन सोडावे आणि परत आल्यानंतर बस थांब्यापासून घरापर्यंत कोणी आणावे हा प्रश्न सतावत असतो. कारण नोकरी करणार्या आई-वडिलांना हे काम शक्य होत नाही. अनेक पालकांना या एका कामासाठी वेगळी माणसे नेमावी लागतात. स्कूल बसचे पैसे तर भरावे लागतातच पण बस थांब्यापर्यंत नेणे आणि बस थांब्यापासून घरी परत आणणे या कामासाठीही माणूस नेमून त्याला पैसे द्यावे लागतात. यातच अनेक तरुण मुला-मुलींचा स्वयंरोजगार लपलेला आहे. तेव्हा उगाच नोकरीसाठी व्यर्थ प्रयत्न करणार्या मुला-मुलींनी थोडी कल्पकता दाखवून आपल्या भागातल्या अशा पालकांशी संपर्क साधला तर त्यांना महिन्याकाठी चांगली कमाई होऊ शकते. मुंबईत आणि पुण्यामध्ये केवळ एवढ्या कामासाठी एका मुलामागे महिन्याला अडीचशे ते तीनशे रुपये घेतले जातात.

44
Answer:
खालील संस्थांना भेट देऊन त्यांच्या जवळ असलेल्या भांडवली वस्तूंची यादी तयार करा. 1)पतपेढी
Similar questions
Geography,
7 months ago
Science,
7 months ago
Biology,
7 months ago
Environmental Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
English,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Hindi,
1 year ago