वाहवा करणे वाक्यात उपयोग करून
Answers
Answered by
13
अर्थ - खुप कौतुक करणे
वाक्य- सगळ्या प्रकारच्या प्रश्र्नांची उतरे दिल्या बद्दल शिक्षकांनी बंडूची खुप वाहवा केली
JAI MAHARASHTRA ❤️❤️❤️
Answered by
2
Answer:
स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे
Explanation:
वाक्यात उपयोग -
- दिनेश ने कार्यक्रमाची व्यवस्थित मांडणी केल्यामुळे त्याच्या सरांनी त्याची वाहवा केली.
- आई वडील बाहेर गेले असतांना घराची व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे सचिनच्या आई-वडीलांनी त्याची वाहवा केली.
- अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत असतानादेखील रमेशने परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवल्याबद्दल त्याच्या मित्रांनी त्याची वाहवा केली.
- गावाकडून येऊन देखील शहरांमध्ये स्वतःला सिद्ध करून प्रगती करून दाखवल्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी अजयची वाहवा केली केली.
- अत्यंत कमी वेळेत संगणकाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाने रोहितची वाहवा केली.
वरील वाक्यांवरुन असे लक्षात येते की वाहवा करणे म्हणजे एखाद्याची स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे होय.
Similar questions