विज्ञानाच्या प्रगतीचा नवा मार्ग दिसल्यास काय विजेल?
Answers
Answer:
Explanation:
मराठी विकिपीडियावर काही संचिकांवर मराठीतून प्रताधिकार मुक्त करत असल्याच्या उद्घोषणा आहेत. उदाहरणार्थ चित्र:स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी .jpg हि संचिका चढवणाऱ्या सदस्याने "हे छायाचित्र प्रताधिकारमुक्त आहे." असे नोंदवलेले आहे. हि संचिका अशा ही काही संचिकांना प्रताधिकार भंगाचा दावा करत डिलीट साचा लावला गेला आहे. जिथ पर्यंत भारतीय कॉपीराईट ॲक्ट १९५७ चा भाग आहे कॉपीराईट क्लेम आल्यास संचिका लगेच वगळावी आणि २१ दिवसाच्या आत कॉपीराईट भंग होत असल्याचा दावा करणाऱ्याने कोर्ट ऑर्डर प्रोड्यूस न केली तर संचिका पुर्नस्थापित करावी. सांगण्याचा मुद्दा विकिपीडिया प्रोसिजर आणि भारतीय कायद्या मध्ये बऱ्यापैकी फरक आहे. डिलीट साचा लावणारी मंडळी कोर्ट ऑर्डर प्रोड्य्यूस करू शकतील का या बद्दल साशंकता आहे.
तर एकुण महत्वाचा मुद्दा "हे छायाचित्र प्रताधिकारमुक्त आहे." हे लिहिणाऱ्यावर विश्वास ठेवायचा का मराठी भाषा न येता कुणीतरी डिलीट साचा लावला म्हणून प्रतिमा वगळायची ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०१:३८, १० मार्च २०१५ (IST)
माहितगारांचा प्रश्न सयुक्तिक आहे परंतु मराठी भाषा येण्या/न येण्याने त्यात फरक पडत नाही. शेवटची ओळ मी अशी वाचली :-) --
"हे छायाचित्र प्रताधिकारमुक्त आहे." हे लिहिणाऱ्यावर विश्वास ठेवायचा का मराठी भाषा न येता कुणीतरी डिलीट साचा लावला म्हणून प्रतिमा वगळायची ?
मला वाटते ज्या प्रतिमांमध्ये एक्झिफ इन्फोर्मेशन दिलेली आहे अशा प्रतिमा चढविणाऱ्याने काढलेल्या असाव्यात. प्रतिमा कॉपी करताना एक्झिफ माहिती सुद्धा त्याबरोबरच येते का? उदा. संजयने ने काढलेली प्रतिमा प्रद्युम्नाने आपल्या संगणकावर कॉपी केली आणि तेथून ती विकिपीडियावर चढवली. अशा वेळी संजयच्या छायाचित्रकाने टिपलेली एक्झिफ प्रद्युम्नाच्याय संगणकावर येउन विकिपीडियावर येते का? तसे नसल्यास ढोबळमानाने वरील अंदाज लावण्यास हरकत नाही.
असो. मी वकील नाही व कायदेतज्ज्ञही नाही तरी अशा मंडळींनी आपले मत द्यावे ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ०२:३८, १० मार्च २०१५ (IST)
२०१२ च्या अमेंडमेंटनंतर इमेजेसशी कसे डिल करतो यात फरक करावयास हवा असे वाटते. प्रताधिकार उल्लंघनाच्या अधिकृत दाव्यांसाठी वेगळा साचा ठेऊन, विकिपीडियांतर्गत ॲड्मिनीस्ट्रेटीव्ह परपज करता डिलीट-इमेज नावाचा वेगळा साचा असावा. त्यात प्रताधिकार उल्लंघन एवजी संभाव्य प्रताधिकार उल्लंघन अशी शब्द योजना (सध्याचा डिलीट साचात सुद्धा) करावी असे सुचवावेसे वाटते.
एक्झिफ इन्फोर्मेशन हा विचार माझ्याही मनात आला पण त्याबद्दल काही तांत्रिक साशंकता आहेत भिमसेन जोशींच्या लेखात जोडलेल्या संचिकेस एक्झिफ इन्फोर्मेशन आहे पण उपरोक्त संचिकेस का नाही हे लक्षात नाही आले.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:३५, १० मार्च २०१५ (IST)
Gnome-edit-redo.svgअभय नातू: >>मला वाटते ज्या प्रतिमांमध्ये एक्झिफ इन्फोर्मेशन दिलेली आहे अशा प्रतिमा चढविणाऱ्याने काढलेल्या असाव्यात<<
चित्र:युवराज पाटील.jpg या संचिकेस आपण म्हणता तसे एक्झिफ इन्फोर्मेशन दिलेली आहे, तरी प्रत्यक्षात प्रथमदर्शनी प्रताधिकारीत संचिका असल्याचे नमुद स्रोतावरून लक्षात येते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०४, २१ एप्रिल २०१५ (IST)
Explanation:
प्रगतीचा नवा मार्ग निबंध