विजयनगर राज्यात कोणता सण साजरा करण्या येई?
Answers
Answered by
1
Answer:
दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळखले जाते. वरंगळच्या 'हरिहर व बुक्क' या दोन भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली. राजा हरिहर आणि राजा बुक्का यांनी मुहम्मद तुघलक या हरवून त्याला पूर्ण नामहरम करत होते.
Explanation:
Please mark me as brainliest.
Similar questions