India Languages, asked by amogh1087, 8 months ago

वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
मजा लुटणे -
सामना करणे -
पडताळून पाहणे -


( फक्त मराठीत उत्तर द्या )​

Answers

Answered by keshav2150
32

मजा लुटणे- मज्जा करणें।

वाक्यात उपयोग

मी आज घरी खूप मज्जा लुटली।

सामना करणे- सामोरा समोर करणे।

वाक्यात उपयोग

मी माज्या चुकी चा सामना केला।

पडताळून पाहणे - नीट पाहणे।

वाक्यात उपयोग

मी माझ्या पुस्तकाला पडताळून बघितले।।।

I tried my best to give this answers...I'm Marathi

Answered by Anonymous
29

Explanation:

1) मजा लेना

2) सामना करना

3) नीट पाहणे

Similar questions