वाक्प्रचाराचा अर्थ सांगा , तल्लीन होणे --- *
शांत होणे .
मजा येणे .
गुंग होणे .
Answers
Answered by
2
योग्य पर्याय आहे...
✔ गुंग होणे
स्पष्टीकरण ⦂
✎... तल्लीन होणे या वाक्प्राराचा अर्थ आहे, गुंग होणे.
तल्लीन होणे म्हणजे कशात तरी मग्न होणे. म्हणजे कोणतेही काम करताना आजूबाजूचे वातावरण लक्षात घेतले जात नाही.
वाक्यांची काही उदाहरणे खालीलप्रमाणे...
पुस्तक वाचताना तो तल्लीन झाला.
राजूला ते गाणं इतकं आवडलं की तो गाणं ऐकण्यात गुंग झाला आणि त्याला पंकजच्या आगमनाची कल्पनाही आली नाही.
बातमी खूप मनोरंजक होती म्हणूनच राजेश वर्तमानपत्र वाचण्यात गुंग झाला.
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
Answered by
0
Answer:
गुंग होणे .
Explanation:
Example : मी आहारासात तल्लीन झालो होतो
Similar questions
Hindi,
17 days ago
Math,
17 days ago
Math,
9 months ago
Hindi,
9 months ago
India Languages,
9 months ago