वाक्प्रचार:
खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : (कोणतेही दोन)
i) आतुर होणे i) हिरमोड होणे iii) उपद्व्याप करणे
Answers
Answered by
296
Answer:
i) आतुर होणे -
अर्थ: उत्सुक होते
वाक्य: सैनिक बनून आलेल्या आपल्या मुलाला बघण्यासाठी आई आतुर झाली होती.
i i) हिरमोड होणे
अर्थ: नाराज होणे
वाक्य: बाबांनी फिरायला घेऊन गेले नाही म्हणून राजूचा हिरमोड झाला.
iii) उपद्व्याप करणे
अर्थ: नको त्या गोष्टी करणे
वाक्य: बाबा घरी नसले की राजू घरी उपद्व्याप करतो.
Answered by
5
खालील शब्दांचा वाक्यात प्रयोग असा असावा:
1. आतुर होणे:
- "आतुर होणे" याचा अर्थ एखाद्या गोष्टीसाठी उत्साहाने वाट पाहणे आहे.
वाक्यात उपयोग: मी आतुर होऊन आंब्याच्या मौसामाची वाट बघत आहे.
2. हिरमोड होणे:
- "हिरमोड होणे" याचा अर्थ निराशेचा सामना करणे आहे.
वाक्यात उपयोग: या वर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन रद्द झाल्या मुळे खूप हिरमोड झाले.
3. उपद्व्याप करणे:
- "उपद्व्याप करणे" याचा अर्थ काहीतरी समस्याप्रधान करणे आहे.
वाक्यात उपयोग: माझ्या भावानी नसता उपद्व्याप करून पाय मोडून घेतला.
#SPJ6
Similar questions
French,
5 months ago
Hindi,
5 months ago
Social Sciences,
5 months ago
Political Science,
10 months ago
Biology,
10 months ago
Social Sciences,
1 year ago