वाक्प्रचार:
खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : (कोणतेही दोन)
1.स्वागत करणे
2. दंग होणे
3. मनात झुरणे
Answers
Answered by
5
Explanation:
1.स्वागत करणे - मानने किंवा आदराने या म्हणणे
वाक्य- कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
2.दंग होणे - थक्क होणे.
वाक्य - पेपर मधील गुण बघून राजू दंग झाला.
Similar questions