India Languages, asked by galasuchi5, 9 months ago

३. वाक्प्रचार:

पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
(i) कमीपणाचे वाटणे अर्थ : टीम दनी वाटणे

वाक्य :

(ii) भास होणे - अर्थ : भ्रम होणे

वाक्य:

(iii) वरमणे - अर्थ : शांत होण

वाक्य:

(iv) चेहरा पडणे - अर्थ : शशम वाटणे

वाक्य:

(v) आ वासून पाहणे - अर्थ : आश्चर्याने पाहणे

वाक्य:

(vi) वाव नसणे - अर्थ : संधी नसणे

वाक्य:



IN MARATHI....
ANSWER FAST TO ME..
GIVE ME CORRECT ANSWER..
I WILL MARK YOU AS A BRILLIANT..​

Answers

Answered by ajitchavan493
52

Answer:

1) या खेळा मध्ये रुशिकेश चा कमी पन वाटत होता

2) मी घरामध्ये एकटा असताना मला कोणितरी अस्आनयचा भास (भ्रम)होऊ लागला

3) मी चुकून आदर्श चे मन दुखावले असताना त्याला राग आला पन मी मी त्याच्या शी बोलून माफी मागुन त्याला शान्त केले

4) हस्ताक्षर स्पर्धेसाठी मला भाग घेता आला नाही म्हणून मजा चेहरा पड्ला

5) मी रस्त्यावर च्या अपघात पहिल्या नतर मला आश्चर्या वट्ले

6) पतंग स्पर्धेमध्ये आंम्हला भाग घेण्यासाठी वाव नव्हता( संधी नसणे)

Answered by priyanka786787
5

Answer:

तुला भास होतो का

मला वाव नव्हती

Similar questions