Hindi, asked by shalinilande88, 1 month ago

(३) वाक्प्रचार :
पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा
(1) लक्ष वेधून घेणे
(11), आवाहन करणे, (111) वंचित राहणे.​

Answers

Answered by sp9820275576
0

Answer:

1. आकर्षित करणे

त्या काळात अनेक लोक लक्ष वेधून घ्यायचे

2. सूचित करणे

आवश्यक आहेत त्याच गोष्टी बरोबर घेण्यास त्यांनी आवाहन केले

3. अलिप्त राहणे

बाबा गेल्यावर समर सगळ्यापासून वंचित राहिला

hope this helps you

Similar questions