वि. का. राजवाडे हे सांप्रदायिक महाराष्ट्र धर्माचे श्रेय कोणाला देतात?
Answers
Answer:
dbdhf gd hdbd esbud f f dnksh
Step-by-step explanation:
jzhrhfjff bfhcb dxbbd rrbbdjd d
Answer:
वि.का राजवाडे हे संशोधक तर होते पण त्यांचे विविध विषयांवर संशोधन होते. इतिहास, गणित, मानववंशशास्त्र, विज्ञान, भौतिकशास्त्र, संस्कृत, भाषाशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली.
Explanation:
धुळे येथे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांचे दि. 31 डिसेंबर 1923 रोजी निधन झाले. त्यांची 90 वी पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा घेतलेला आढावा. वि.का राजवाडे हे संशोधक तर होते पण त्यांचे विविध विषयांवर संशोधन होते. इतिहास, गणित, मानववंशशास्त्र, विज्ञान, भौतिकशास्त्र, संस्कृत, भाषाशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली.
आपल्या भारत देशाचा इतिहास सर्वांनीच अभ्यासला पाहिजे. हिमालयापासून खाली कन्याकुमारी तसेच अरबी समुद्र, बंगालचा उपसागर अशी सीमा पाहिली तर या ठिकाणी प्राचीन काळापासून अनेक जाती, पंथ, धर्माची विविध लोक राहतात. आज आम्ही एकसंघ आणि गुण्यागोविंदाने राहात आहोत. प्रत्येकाच्या चालीरिती वेगळ्या, अन्न, पोषाखात वैविध्य आहे पण आम्ही सर्व एक आहोत. हा सर्व इतिहास त्यात प्राचीन मध्ययुगीन आणि अर्वाचीन हा अभ्यासलाच पाहिजे. येथे अनेक थोर पुरुष होऊन गेले. या ठिकाणी इंग्रज आले, मोगल आले, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आले. आमच्या समवेत राहिले. या थोर मायभूमीने सर्वांना सांभाळले. यांचाही इतिहास समजून घेतला पाहिजे.
इतिहासाचा अभ्यास करतांना एक कर्तृत्ववान पुरुष समोर येतो. तो म्हणजे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे होय. 1875 ते 1925-26 या कालखंडात राजवाडे यांनी एक लेख लिहिला. त्यात त्यांनी 1818 ते 1913 या कालखंडातील कर्तृत्ववान पुरुषांची माहिती दिली आहे. राजवाडे यांचे धातुकोष आणि नामादिशब्दयुत्पत्तिकोश हे सन 1937 आणि 1942 मध्ये प्रसिद्ध झाले होते. ते म्हणजे त्यांची आयुष्यभरांची कमाई होती.
#SPJ3