India Languages, asked by sarthak7143, 1 month ago

वाक्याचा प्रकार ओळखा मधू,अभ्यास कर​

Answers

Answered by PayalShah2007
0

आज्ञार्थी वाक्य....

Explanation:

ज्या वाक्यातील क्रीयापदावरून आज्ञा, अनुज्ञा, विनंती, प्रार्थना, उद्धेश, अथवा आशीर्वाद देणे असा अर्थबोध होतो त्यास 'आज्ञार्थी वाक्य' असे म्हणतात.

Similar questions