वाक्याचे प्रकार ओळखा.१) दररोज शाळेत जा.२) तुझ्या भेटीने खुप आनंद झाला.३) आत जाण्याचे र्सव र्माग बंद होते.४) तुला पेढा आवडतो का.
Answers
Answered by
0
Explanation:
1) = आज्ञानर्थी वाक्य
2) = विधानार्थी वाक्य
4 ) = प्रश्नार्थी वाक्य
Similar questions