(१) वाक्य प्रकार
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
(i) आयुष्यात नेहमी यशस्वी व्हा.
(ii) अरेव्वा! तुला लॉटरी लागली होय.
Answers
Answered by
31
१)
i) आज्ञार्थी वाक्य
ii) उद्गारवाचक वाक्य
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.
Answered by
1
Answer:
आयुष्यात नेहमी यशस्वी व्हा।।
Mark as brainliest
hope it's helps you mate..
Similar questions