। वाक्यातील नाम, सर्वनाम , विशेषण, क्रियापद ओळखा . i) तो गोड लाडू राजू ने खाल्ला.
Answers
Answered by
1
Answer:
तो - सर्वनाम
खाल्ला- क्रियापद
राजू - नाम
गोड - विशेषण
Similar questions