India Languages, asked by shiraskarsmita11, 6 months ago

वाक्यात उपयोग करा
१) दुथडी भरून वाहणे
२) तहानभूक हरपणे
३) हिरमोड होणे
४) पोटोबाची पूजा करणे
५)वणवण फिरणे
६) पोटभर मार खाणे
७) काळजाला घरे पडणे
८) अंगावर काटा येणे
९) हैरान होणे
१०) मनमानी करणे
११) कानोसा घेणे
१२) आवाहन करणे
१३) कावरेबावरे होणे
१४) अंगावर तुटून पडणे
१५) घाव सोसणे​​

Answers

Answered by Anonymous
5

नदी दुथडी भरुन वाहती आहे.

तहानभूक हरपून तो कामात मग्न झाला.

बक्षिसे न मिळाल्याने त्याचा हिरमोड झाला.

Similar questions