Hindi, asked by jyotimali151, 6 hours ago

वाक्यात उपयोग करा उगम होणे​

Answers

Answered by itzHeartySoul
0

Explanation:

काही शब्दसमूहांचा भाषेत वापर करताना त्यांचा नेहमीचा अर्थ न राहता, त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त होतो, त्यांना वाक्प्रचार म्हणतात.

वाक्प्रचार म्हणजे विशिष्ट शब्दसमूहांचा मूळ अर्थ ( वाच्यार्थ ) न राहता रूढीने प्रचलित असणारा वेगळा अर्थबन्ध होय.

Answered by Manav1235
3

\huge\red{ANSWER}

1) हातावर तुरी देणे-फसवुन पळून जाणे

वाक्य-नगरातील सराइत चोराने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या.

आवळ्याची मोट बांधणे – एकमेकांशी न जमणाय्रा लोकांना एकत्र आणणे.

सध्याच्या काळात सर्व विरोधी पक्षांनी एका झेंड्याखाली येणे म्हणजे आवळ्याची मोट बांधण्यासारखे आहे.

उखळ पांढरे होणे – खूप पैसा मिळणे.

दुष्काळाच्या दिवसात बरेच व्यापारी आपले उखळ अगदी पांढरे करुन घेतात.

Similar questions