Hindi, asked by patildrahul97, 4 months ago

वाक्यात उपयोग करा.
उत्तेजन देणे.​

Answers

Answered by kasishwalia2087
26

उत्तेजन देणे - प्रोत्साहन देणे.

उत्तेजन देणे - प्रोत्साहन देणे.वाक्य - अक्षयला मन लावून अभ्यास करण्यासाठी गुरुजींनी भरपूर प्रोत्साहन दिले.

Answered by rajraaz85
3

Answer:

अर्थ -प्रोत्साहन देणे

Explanation:

वाक्यात उपयोग -

  • शाळेत पहिला नंबर येण्यासाठी विजय चे आई बाबा त्याला नेहमी उत्तेजन देत असतात.
  • सतत कमी मार्क मिळाल्यामुळे अजय निराश झाल्यामुळे वर्ग शिक्षक त्याला उत्तेजन देत होते.
  • धावण्याच्या शर्यतीत अविनाशला यश न मिळाल्यामुळे पुढच्या तयारीसाठी त्याचे प्रशिक्षक त्याला उत्तेजन देत होते.
  • खेड्याकडुन शहराकडे आल्यावर शहरातील मुलांसोबत मिसळून राहण्यासाठी शहरातील मित्र प्रकाशला उत्तेजन देत होते.
  • विनयची चित्रकला चांगली असल्यामुळे त्यातच त्याने पुढचे शिक्षण घ्यावे यासाठी त्याचे आईवडील त्याला उत्तेजन देत होते.
  • महाविद्यालयातील विद्यार्थी एकमेकांना चुकीचे काम करण्यासाठी उत्तेजित करत असतात.
Similar questions