India Languages, asked by sunitamagar1984, 6 hours ago

वाक्य व वाक्याचे दोन भाग यात सपाटीकरण ​

Answers

Answered by prettykitty664
4

Explanation:

पूर्ण अर्थाचे बोलणे' किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व व्याकरण) एक आहे.

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. हे ध्वनी कागदावर लिहून दाखवताना विशिष्ट चिन्हे वापरतात. ध्वनींच्या या चिन्हांना अक्षरे म्हणतात. ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ प्राप्त झाला आहे; म्हणून 'बदक' हा एक शब्द झाला. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात. 'बदक पाण्यात पोहते.' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पदात आणि शब्दात फरक आहे. वाक्यात वापरलेल्या शब्दाला पद म्हणतात.

Similar questions