Art, asked by saurabhshiraskar, 3 months ago

वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा

प्र. उत्कंठा वाढणे

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

उत्कंठा वाढणे : उत्सुकता वाढणे ,

इच्छा वाढणे.

वाक्य : जसजशी शाळेच्या

स्नेहसंमेलनाची तारीख

जवळ

येत होती , तसतशी

विद्यार्थ्यांमध्ये उत्कंठा

वाढत होती .

Similar questions