India Languages, asked by dubeyraj714, 4 months ago

३.वाक्यप्रचार :-
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
i) झुंबड उडणे -
ii) गोग्य वाटणे -

Answers

Answered by borhaderamchandra
17

Answer:

i) झुंबड उडणे - एखादी गोष्ट मिळवण्यासाठी गर्दी करणे

रस्त्यावर पलटी झालेल्या टेम्पोतील कोंबड्या पळवण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती

ii) योग्य वाटणे - एखाद्या गोष्टीशी सहमत असणे

नरेंद्र मोदींचे सर्व निर्णय मला अगदी योग्य वाटतात कारण ते खूप विचारपूर्वक निर्णय घेतात

Answered by ak7560504
1

Jhudumb udne yaani gardi kerna ...

Similar questions