India Languages, asked by tmterade, 11 months ago

वाक्यप्रचार meaning उत्कंठ वाढणे , झोकून देणे

Answers

Answered by rp078380
17

Answer:

1. utsukta vadhne 2.ekada kam purna karnyasathi last karne

Answered by halamadrid
99

■■प्रश्नात दिलेल्या वाक्यप्रचारांचा अर्थ आणि त्यांचा वाक्यात प्रयोग■■

१. उत्कंठा वाढणे - उत्सुकता वाढणे,इच्छा वाढणे.

वाक्य - जसजशी शाळेच्या स्नेहसंमेलनाची तारीख जवळ येत होती, तसतशी शाळेतील सगळ्या मुलांची उत्कंठा वाढत होती.

२. झोकून देणे - मनापासून एखादे काम करणे.

वाक्य - रेखाने ओलिंपिक स्पर्धेत देशाला सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी स्वतः ला स्पर्धेच्या तयारीत झोकून दिले.

Similar questions