India Languages, asked by vermamohit9432, 1 year ago

वाक्यप्रचारातून दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा-राईचा पर्वंत करणे
विचारांना पंख फुटणे
प्राणावर उदार होणे
खूप कष्ट करणे
क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे रूप देणे

Answers

Answered by anildeshmukh
0

Answer:

क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे रूप देणे

Explanation:

marathi bhashechi khas shaili

Similar questions