India Languages, asked by roshangupta8538, 11 months ago

खालील वाक्यातील काळ ओळखा
तो यंत्र स्वच्छ करीत आहे-
पूर्ण वर्तमानकाळ
रीती वर्तमानकाळ
अपूर्ण वर्तमानकाळ

Answers

Answered by Anonymous
13

Explanation:

heya mate option C is the answer

Answered by halamadrid
17

Answer:

दिलेल्या वाक्याचे काळ अपूर्ण वर्तमानकाळ आहे कारण,या वाक्यातील क्रियापद 'करीत आहे' या वरुन आपल्याला कळते की क्रिया वर्तमानामध्ये सुरु आहे.काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत:वर्तमानकाळ,भूतकाळ ,भविष्यकाळ.

आपण वर्तमानकाळाबद्दल थोड़ी माहिती जाणून घेऊ.

वर्तमानकाळ: क्रियापदाच्या रूपावरून असे कळते की क्रिया घडत आहे.

उदाः मी अभ्यास करते.

वर्तमानकाळाचे ४ उपप्रकार आहेत:

1.साधा वर्तमानकाळ:क्रियापदाच्या रूपावरून असे कळते की क्रिया घडत आहे.

उदाः मी अभ्यास करते.

2.अपूर्ण वर्तमानकाळ:क्रियापदाच्या रूपावरून असे कळते की क्रिया वर्तमानामध्ये सुरु आहे.

उदाः मी अभ्यास करत आहे.

3.पूर्ण वर्तमानकाळ:जेव्हा असे कळते की क्रिया वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झाली आहे

उदाः मी अभ्यास केला आहे.

4.रीती वर्तमानकाळ:वर्तमानकाळातील क्रिया जेव्हा सतत घडत असल्याची दाखवले जाते.

उदाः मी रोज अभ्यास करते.

Explanation:

Similar questions