खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा
थोडक्यात समाधान मानणारा-
स्थितप्रतज्ञ
नि: स्पृह
निराभिमानी
अल्पसंतुष्ट
Answers
Answered by
0
Hey!
The answer is अल्पसंतुष्ट.....
Answered by
1
"थोडक्यात समाधान मानणारा"
"अल्पसंतुष्ट"
जो व्यक्ती छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानतो त्याला अल्पसंतुष्ट असे म्हणतात. (म्हणजेच आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यात समाधानी राहणे, नवीन मोठ्या गोष्टींची मागणी न करणे)
अशा प्रकारचे प्रश्न इयत्ता नववी दहावीच्या परीक्षेत विचारले जातात. ह्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांचा वाक्यात उपयोग करायचा असतो तेव्हा जाऊन तुम्हाला त्या प्रश्नाचे संपूर्ण गुण मिळतात.
Similar questions
Science,
6 months ago
Math,
6 months ago
English,
6 months ago
India Languages,
1 year ago
India Languages,
1 year ago