World Languages, asked by jay772, 4 months ago

वाक्यप्रकार:
पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा :
(i) भारतीय ध्वजाला वंदन करा.
(ii) आम्ही सारे भारतीय आहोत.

please guys it's urgent​

Answers

Answered by tanvi4857
13

Answer:

1 . आज्ञार्थी वाक्य

करण आदेश दिला जात आहे

2. विधानार्थी वाक्य

केवळ एक विधान केले आहे

Explanation:

Hope it help you..

Answered by babitasurvase4
0

Answer:

त्यांना मी कसे विसरू शकेन अन्यनार्थी वाक्य करायचे

Similar questions