वाकप्रचार :
• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(1) हातात हात घालणे. (2) प्रभावित होणे. (3) भान ठेवणे.
Answers
Answered by
62
Answer:
1) हातात हात घालणे - सहकार्य करणे
वाक्य: प्रदूषण कमी करण्यासाठी आपण हातात हात घातले पाहिजेत.
(2) प्रभावित होणे - प्रेरित होणे
वाक्य: स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी सर्वजण प्रभावित होतात.
(3) भान ठेवणे - जाणीव ठेवणे
वाक्य: हल्लीच्या तरूणांनी सामाजिक भान ठेवले पाहिजे.
Answered by
2
Explanation:
प्रभावित होणे- प्रेरित होणे
हातात हात घालणे- सहकार्य करणे
भान ठेवणे- जाणीव ठेवणे
Similar questions
Social Sciences,
5 months ago
Math,
5 months ago
Math,
5 months ago
Chemistry,
10 months ago
Physics,
10 months ago