वाळूपासून काच तयार करता येते ,पण काचेपासून वाळू तयार करता येत नाही का?
Answers
Explanation:
Articles 14,15,28,29 and 30 of the constitution have protected the intrests of the minority communities in India. ARTICLE 14 provides equality before law and equal protection which provide protection against discrimination irrespective of religion or caste.
Answer:
काच हे एक स्फटिक नसलेले घनरूप आहे. सिलिका (सिलिकॉन डाय-ऑक्साइड) व सिलिकेटे यांचा रस तापवून वेगाने थंड झाल्यावर काच तयार होते. काच नैसर्गिकरित्याही तयार होते. ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हा वेगाने थंड झाल्यावर नैसर्गिकरित्या काच तयार होते
प्रकार
१)अपारदर्शक - वितळलेला स्फटिक थंड करताना हवेचे बुडबुडे राहिले तर काच पारदर्शक होत नाही.
२)अर्धपारदर्शक - तुषारित काचा अर्धपारदर्शक असतात. या काचांमधून प्रकाशकिरणे आरपार जातात पण ती विखुरली जातात, त्यामुळे वस्तू धुसर दिसतात.
३)रंगीत काच - वाळू, लाइम, सोडा यातील अशुद्धतेमुळे स्वच्छ रंगहीन काच तयार होण्याऐवजी एखाद्या रंगाची छटा असलेली काच तयार होते.
४)सुरक्षित काच - तापवलेली अचानक थंड करून आकुंचन केल्याने काच कणखर होते. परंतु रासायनिक पद्धतीने तयार झालेली काच जास्त कणखर असते. रसायनत: स्थिर असल्याने उष्णतेचा परिणाम होत नसल्याने बोरोसिलिकेट काचेची भांडी मायक्रोवेव्ह अवन मध्ये वापरता येतात. या काचेत सिलिका, बोरिक ऑक्साइड, सोडा आणि अॅल्युमिना यांचे मिश्रण असते.काचेपासून भिंग तयार करतात त्याचे अन्तर्वक्र अणि बाह्यवक्र असे दोन प्रकार पडतात.
Explanation: