Hindi, asked by jadhavshraddha1208, 7 months ago

वेळ
सकाळी ५ ते १०
सायं. ५ ते ९
'आरोग्यम् धनसम्पदा
"वाळके शक्ती व्यायामशाळा"
प्रो.विशाल वाळके यांची व्यायामशाळा योगासने
व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली
आमची वैशिष्ट्ये
• वातानुकूलित प्रशस्त जागा
• सोईस्कर वेळा
• आधुनिक सामग्री
• तज्ञ प्रशिक्षक
संपर्क पत्ता : वाळके शक्ती व्यायामशाळा, 'प्राजक्त', हिल टॉप रोड, अमरावती-१४.
कृती सोडवा-
१) व्यायामशाळेचे व्यवस्थापक
२) व्यायामशाळेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ -
३) व्यायामशाळेची वैशिष्ट्ये
४) जाहिरातीतून मिळणारा संदेश
-
-​

Answers

Answered by moresantosh67916
1

Answer:

वातानुकूलित प्रशस्त जागा आधुनिक सामग्री तज्ञ हिंदी मे बोलीए

Answered by manishagupta5619
0

Explanation:

SIDDHI HERE,

DIGEST ANSWERS

Attachments:
Similar questions