Hindi, asked by karangaykvad, 1 year ago

विमानाचा शोध कोणी लावला

Answers

Answered by ankitakshirsagar552
0

Answer:

विमानाचा शोध हा राईट बंधूंच्य आधी भारतातील शोधकर्ता शिवकर बापूजी तळपदे ह्यांनी लावला होता.

Explanation:

राईट बंधूंच्या नऊ वर्षांआधी म्हणजेच १८९५ मध्ये शिवकर बापूजी तळपदे ह्यांनी भारतीय पौराणिक ग्रंथांच्या साहाय्याने जगातील पहिले विमान तयार करून मुंबई मधील चौपाटी ह्या किनारपटीवर १५०० फूट इतक्या उंचीवर यशस्वी रित्या उडवले परंतु पैशांच्या अभावी आणि इंग्रजांच्या कारस्थानामुळे हा प्रयोग जगासमोर येऊ शकला नाही.

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर अथवा वेबसाईट ला विसित करा:

https://www.marathiword.com/2021/05/vimanacha-shodh-koni-lavla.html

Similar questions