Geography, asked by vishalshahare6636, 3 months ago

विनोबा भावे यांची पूर्ण नाव काय​

Answers

Answered by sankaye9130
0

Answer:

विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे नावाने प्रसिद्ध)

Answered by dakshitagowda
1

विनायक नरहरी भावे

(आचार्य विनोबा भावे)

थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्‍म झाला. यांची जात चित्पावन ब्राम्हण.

Similar questions