विरामचिन्हे :
- पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा
(1) रेहाना जुई जॉन सगळ्यांनी खेळायला या.
(2) मावशी तुम्ही राहता कुठे
Answers
Answer:
विरामचिन्हे :
- पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा
(1) रेहाना, जुई, जॉन सगळ्यांनी खेळायला या.
(2) मावशी, तुम्ही राहता कुठे?
Answer:
प्रश्नात सांगितल्याप्रमाणे पुढील वाक्य विरामचिन्हांचा योग्य वापर करून लिहिलेली आहेत.
१. रेहाना, जुई, जॉन सगळ्यांनी खेळायला या.
२. मावशी, तुम्ही राहता कुठे?.
पहिला वाक्यात रेहाना, जुई, जॉन ही सगळी विशेष नामे आहेत. एकाच जातीतील नामे जेव्हा आपण एकत्र लिहितो तेव्हा त्यांना वेगवेगळे दर्शवन्यासाठी आपण स्वल्पविरामाचा वापर करतो. म्हणून रेहाना, जुई, जॉन या नामांच्या नंतर स्वल्पविरामाचा वापर केलेला आहे.
दुसऱ्या वाक्यात मावशी या शब्दानंतर स्वल्पविराम वापरला आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले आहे कारण या वाक्यात मावशीला कुठे राहता असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
दिलेल्या दोन्ही वाक्यांच्या नंतर पूर्णविराम वापरावा लागेल कारण कोणतेही वाक्य संपल्यानंतर आपण पूर्णविराम चा वापर करतो.