India Languages, asked by RBWRr, 7 months ago

विरुद्धार्थी शब्द लिहाः
(अ) मऊ x
(आ) बारीक×
(इ) सावलीx
(ई) आकाश ×
(उ) आनंद x
(ऊ) अवघडx​

Answers

Answered by Janu1980
5

Answer:

1.hard 2. fat 3. उन 4. गगन5. दू:ख 6. सोप

Answered by rajraaz85
1

Answer:

मऊ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कठीण किंवा टणक आहे

बारीक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जाड आहे.

सावली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ऊन आहे.

आकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाताळ आहे.

आनंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुःख आहे.

अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सोपा आहे.

Explanation:

विरुद्धार्थी शब्द -

विरुद्धार्थी शब्द हे असे शब्द असतात ज्यांचा अर्थ एकमेकांसारखा नसून एकदम उलटा असतो.

विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे-

अनार्थ अर्थ

अचुक -चुक

ताजे -शिळे

घट्ट -सैल

म्हातारा -तरुण

गरम -थंड

Similar questions