विरुद्धार्थी शब्द लिहा मराठी :
अनिवार्य X
बीकट X
ज्ञानी X
सुबोध X
सूर्योदय X
आधुनिक X
मालक X
कमाल X
तिमिर X
स्मरण X
दुष्कर्म X
सहिष्णु X
संक्षिप्त X
कृपा X
फूल X
Answers
Answered by
28
please mark me brainliest
️#विरुद्धार्थी शब्द#️
- अनिवार्य x वैकल्पिक
- बीकट x सोपे
- ज्ञानी x अज्ञानी
- सुबोध x दुर्बोध
- सुर्योदय x सूर्यास्त
- आधुनिक x प्राचीन
- मालक x नौकर
- कमाल X गमाल
- स्मरण x अस्मरण
- दुष्कर्म x सकर्म
Answered by
1
Answer:
विरुद्धार्थी शब्द-
एखाद्या शब्दाचा जो अर्थ असतो त्या पेक्षा उलट अर्थाचा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय.
हे शब्द एकमेकांशी विसंगत असतात.
दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द खालील प्रमाणे -
अनिवार्य ×निवार्य,
बिकट × सोपे,
ज्ञानी × अज्ञानी,
सुबोध × दुर्बोध,
सुर्योदय ×सुर्यास्त,
आधुनिक × प्राचीन,
मालक × नोकर,
कमाल × किमान,
तिमिर × प्रकाश,
स्मरण × विस्मरण,
दुष्कर्म × सत्कर्म,
सहिष्णू × असहिष्णू,
संक्षिप्त × सविस्तर,
कृपा × अवकृपा,
फुल × काटे
वरील दिलेल्या शब्दांच्या जोड्या मधील शब्दांचे अर्थ हे एकमेकांपेक्षा उलटे आहेत म्हणून ते शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत असे आपल्याला म्हणता येईल.
Similar questions