२. विरुद्धार्थी शब्द लिहा:
पुण्यतिथी
plz answer in marathi
Answers
Answer:
पुण्यतिथि (पुण्यतिथी ) - जन्मदिन (वाढदिवस ) - मराठी
Answer:
पुण्यतिथी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जयंती आहे.
Explanation:
विरुद्धार्थी शब्द-
प्रत्येक शब्दाला अर्थ असतो, पण ज्या वेळेस एका शब्दाचा अर्थ हा दुसरा शब्दाच्या अर्थापेक्षा एकदम उलट असतो त्यावेळेस या शब्दाला दुसरा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुरूप आहे.
वाटणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द गोळा करणे आहे.
मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द छोटा आहे.
हसणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रडणे आहे.
वरील शब्दांचा अर्थ हा एकमेकांपेक्षा एकदम उलटा असल्यामुळे ते एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत.
एखाद्या व्यक्तीच्या मरणाच्या दिवसाला पुण्यतिथी असे म्हणतात. तर एखाद्या व्यक्तीच्या जन्मदिवसाला जयंती असे म्हणतात.
म्हणून पुण्यतिथी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जयंती आहे.