Hindi, asked by dilipkasak, 4 months ago

विरुद्धार्थी शब्द ललहा.

१) आिड x
२) पास x
३) मऊ x
४) अिघड x​

Answers

Answered by PranitNagre
10

Explanation:

विरुद्धार्थी शब्द ललहा.

१) आिड x आरा

२) पास x नापास

३) मऊ x जड

४) अिघड xसोपे

मला वाटते तुम्हाला समजले अशिल तरी मला brainliest द्या plz

sister

Answered by shishir303
2

➲ दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पुढीलप्रमाणे असतील...

१) आडवे ⟺ उभे

२) पास ⟺ नापास

३) मऊ ⟺ टणक

४) उघड ⟺ बंद

व्याख्या ⦂

✎... विरुद्धार्थी शब्द : प्रत्येक शब्दाचा एक अर्थ असतो, मग त्याच अर्थाचा एक विरुद्धार्थी शब्दही असतो, जो शब्दाचा नेमका विरुद्धार्थी अर्थ व्यक्त करतो, त्याला विरुद्धार्थी शब्द म्हणतात.

जसे...

अशक्त ⟺ सशक्त

उपकार ⟺ अपकार

खरेदी ⟺ विक्री

भरती ⟺ आहोटी

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions