Hindi, asked by padmakarkharabe9, 2 months ago

विरुद्धार्थी शब्द मागे​

Answers

Answered by llxXMRAYAANXxll
10

Explanation:

नामाचे प्रकार :-

नामाचे मुख्य प्रकार असे आहेत .

१) सामान्य नाम

२) विशेष नाम

३) भाववाचक नाम

Answered by rajraaz85
2

Answer:

मागे × पुढे

विरुद्धार्थी शब्द म्हणजे विरुद्ध अर्थ असलेला शब्द म्हणून मागे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढे असा होईल.

काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या खाली दिलेल्या आहेत.

१. लांब × आखूड

२. उंच × ठेंगणा

३. आधी × नंतर

४. अलीकडे × पलीकडे

५. हजर × गैरहजर

६. स्वस्त × महाग

७. रात्र × दिवस

८. बोलका × शांत

९. दूर × जवळ

१०. सुख × दुःख

११. उत्साह × निरुत्साह

१२. हसणे × रडणे

१३. गरीब × श्रीमंत

१४. कृपा × अवकृपा

१५. सुंदर × कुरूप

१६. अंधार × उजेड

Similar questions