विरुद्धार्थी शब्द
१) शुभेच्छा x
२) काटकुळा x
३) लहान x
४) सोय x
५) अमृत x
pls help I really need this
Answers
Answered by
4
विरुद्धार्थी शब्द अस प्रमाणे होईल..
१) शुभेच्छा — दुर्भेच्छा
२) काटकुळा — मोठा
३) लहान — थोर
४) सोय — अडचण
५) अमृत — विष
स्पष्टीकरण :
जर एखाद्या शब्दाचा अर्थ असेल तर त्या शब्दाच्या अर्थाच्या विरुद्ध असलेल्या शब्दाला त्या शब्दाचा 'विरुद्धार्थी' शब्द म्हणतात. ज्या शब्दाचा सामान्य अर्थ आहे, त्यास 'विरुद्धार्थी' या शब्दाच्या विरूद्ध म्हणून एक शब्द असल्याचे म्हणतात.
उदाहरणे...
कनिष्ठ — वरिष्ठ
काटकसर — उधळपट्टी
आत — बाहेर
अवजड — हलके
आळस — उत्साह
आवक — जावक
इकडे — तिकडे
उपाय — निरुपाय
Similar questions