India Languages, asked by lucy7554, 1 year ago

विरूध्दार्थी लिंग ओळखा (बोका)
भाटी
बोकी
बोके
यापैकी नाही

Answers

Answered by Anonymous
1

विरूध्दार्थी लिंग ओळखा (बोका)

बोकी✔✔

Answered by Hansika4871
1

"विरुद्धार्थी लिंग आहे"

"बोका - भाटी"

बोका म्हणजे मांजराचे पुल्लिंगी रूप आहे, आणि भाटी मांजराचे स्त्रीलिंगी रूप आहे.

वाक्यात वापर: राजू कडे १ बोका आणि १ भाटी होते, तो त्यांची खूप काळजी घ्यायचा.

अशा प्रकारचे प्रश्न इयत्ता नववी दहावीच्या परीक्षेत विचारले जातात. ह्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांचा वाक्यात उपयोग करायचा असतो तेव्हा जाऊन तुम्हाला त्या प्रश्नाचे संपूर्ण गुण मिळतात.

Similar questions