India Languages, asked by nitishasonar05, 5 months ago

‘वैरी’ या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा.​

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

विरोधी ........

..

..

.....

Answered by rajraaz85
0

Answer:

शत्रु, दुश्मन

समानार्थी शब्द

ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ हा एक सारखाच असतो त्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.

काही समानार्थी शब्दांच्या जोड्या पुढील प्रमाणे -

  • कठीण- अवघड
  • अश्व - घोडा,
  • अतिथी - पाहुना,
  • कष्ट - मेहनत,
  • पुष्प - सुमन,
  • ओझे - वजन,
  • उशीर - विलंब,

  • अंत - शेवट,
  • ऐश्वर्य- वैभव,
  • शरीर - देह,
  • काम - कार्य,
  • हात - कर,
  • असुर‌- दैत्य,
  • अहंकार गर्व,
  • अभिवादन - नमस्कार,
  • तोंड - मुख,
  • आश्चर्य - नवल,
  • अमृत - संजीवनी,
  • अनाथ - पोरका,
  • उपवन - बगीचा
Similar questions