India Languages, asked by morebhupesh, 8 months ago

वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा भिंत रचणारे ---------- class 9 Marathi

Answers

Answered by Anonymous
3

संत ज्ञानदेव व नामदेव पूर्वकाळापासून वारकरी संप्रदाय चालू आहे . या संप्रदायाला ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी च्या रूपाने एक अधिष्ठान दिले . संप्रदायाला निश्चित स्वरूप दिले . संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाची स्वतःची कीर्तनपद्धती निर्माण केली . संप्रदायाचा प्रसार पंजाब पर्यंत केलाच याशिवाय विविध संतांची चरित्रे व स्वतःचे चरित्र – आत्मचरित्र लिहून एकप्रकारे दस्तऐवजीकरण – डॉक्युमेंटेशन केले .

Similar questions