Hindi, asked by aayush963, 3 months ago

*वारल्यांच्या घरांना काय म्हणतात*

1️⃣ खोपटी
2️⃣ वस्ती
3️⃣ कौलाची घरे
4️⃣ वाडा​

Answers

Answered by Flipkart403
3

Answer:

Vasti

Explanation:

I think so, Happy Jewel Day.

Answered by rajraaz85
0

Answer:

वस्ती

Explanation:

वारल्यांच्या घरे-

वारल्याची खेडी ही विखुरलेल्या झोपड्यांच्या गटात वास्तव्याला असतात. वस्तीच्या गटाला पाडा असे म्हटले जाते. दहा-बारा पाडे यांनी मिळून खेडे तयार होते.

झोपडीच्या भिंती या शेणामातीने सारवलेल्या असतात. झोपडीच्या भिंती या कुडाच्या असतात. झोपडीच्या बाजूला एक पडवी असते त्यात गुरेढोरे व मेंढ्या राहतात.

झोपडीच्या परसात पालेभाज्या, सुरण, काकडी, मिरची, अळू, मका, भोपळा, व फळभाज्या लावल्या जातात. वारली यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.

शेतात उडीद, तूर, नाचणी, भात, अशी पिके घेतली जातात. लाकूडतोड, पशूपालन हे त्यांचे अन्य व्यवसाय आहेत. वारले यांचा मुख्य आहार तांदूळ नाचणीची भाकरी आहे.

Similar questions