विस्तार करा: (3x + 4y)(3x + 5y)
Answers
Answered by
3
this is the answer step by step
=3x(3x+5y)+4y(3x+5y)
=9×x×x+15xy+12xy+20y×y
=9xsquare+20y square+27xy
=3x(3x+5y)+4y(3x+5y)
=9×x×x+15xy+12xy+20y×y
=9xsquare+20y square+27xy
Answered by
0
खाली (3x+4y)(3x+5y)
(३x+४y)(३x+५y)
३x(३x+५y)+४y(३x+५y)
९x^२+१५xy+१२xy+२०y^२
९x^२+२७xy+२०y^२
चा विस्तार केला आहे. असे प्रश्न गणितात विचारले जातात. असे प्रश्न दहावी-बारावी आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. अधिक माहितीसाठी वरती दिलेल्या स्टेप्स बघा.
गणित हा विषय कठीण आहे पण नीट सराव रोज केला तर आपल्याला गणिताचे प्रश्न एकदम सोप्या रीतीने सोडवले जाऊ शकतात. काही प्रश्न सोपे असतात तर काही प्रश्न कठीण असतात. ऑडिशन, subtraction, मल्टिप्लिकेशन हे खूप सोपे असते पण आपल्याला नीट लक्ष देऊन असे प्रश्न सोडवावे लागतात.
Similar questions
Math,
7 months ago
Math,
7 months ago
Math,
7 months ago
Computer Science,
1 year ago
Physics,
1 year ago