विस्तार करा: (m - 4)(m + 6)
Answers
Answered by
7
m(m+6)-4(m+6)
=m square +6m-4m-24
=m square+2m-24
Answered by
5
खाली (म-४)(म+६)
(m - ४)(m + ६)
m(m+६)-४(m+६)
m^२+६m-४m-२४
m^२+२m-२४
चा विस्तार केला आहे. असे प्रश्न गणितात विचारले जातात. असे प्रश्न दहावी-बारावी आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. अधिक माहितीसाठी वर दिलेल्या स्टेप्स बघा.
गणित हा विषय कठीण आहे पण नीट सराव रोज केला तर आपल्याला गणिताचे प्रश्न एकदम सोप्या रीतीने सोडवले जाऊ शकतात. काही प्रश्न सोपे असतात तर काही प्रश्न कठीण असतात. ऑडिशन, subtraction, मल्टिप्लिकेशन हे खूप सोपे असते पण आपल्याला नीट लक्ष देऊन असे प्रश्न सोडवावे लागतात.
Similar questions