Geography, asked by nugrawars, 1 month ago

वाशिंग्टन(डी.सी.) येथून कोणते जागतिक प्रतिष्ठेचे वैज्ञानिक साप्ताहिक प्रसिद्ध होते?​

Answers

Answered by mahakulkarpooja615
0

Answer:

वाशिंग्टन(डी.सी.) येथून  "American Association for the Advancement of Science (United States)" हे जागतिक प्रतिष्ठेचे वैज्ञानिक साप्ताहिक प्रसिद्ध होते.

Explanation:

वाशिंग्टन(डी.सी.) हे शहर अमेरिकेतील मोठं शहर आहे तसेच राजधानी सुद्धा आहे. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या सन्मानार्थ या शहराला वॉशिंग्टन आणि क्रिस्तोफर कोलंबसच्या स्मरणार्थ डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हे नाव देण्यात आले वाशिंग्टन(डी.सी.).

प्रशासकीय सोयीसाठी व इतर शासकीय घटक राज्यांहून त्याचे भिन्न स्वरूप ठेवण्यासाठी त्याला संघीय जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे त्याचे पूर्ण नाव वॉशिंग्टन डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया असे झाले.

Similar questions