India Languages, asked by sidraut, 1 year ago

विश्वास समानार्थी in Marathi

Answers

Answered by bhavana5313
13
the answer is बरोसा।

sidraut: but it is hindi word
bhavana5313: sorry it is बरवसा it is marathi
sidraut: any other word?
Answered by AadilAhluwalia
14

विश्वास या शब्दाचे खूप अर्थ आहेत.

जर आपण माणसावर विश्वास ठेवला तर त्याला भरोसा म्हणतात.

जर देवावर विश्वास ठेवला तर त्याला आस्था व श्रद्धा म्हणतात.

जर आपण आपल्या कामावर विश्वास ठेवला तर त्याला निष्ठा म्हणतात.

जर आपण कोणाला विश्वास देतो तर त्या आश्वासन म्हणतात.

अशा प्रकारे विश्वास याचे समानार्थी शब्द आहेत भरोसा, आस्था, श्रद्धा, निष्ठा, आश्वासन आणि अनेक आहेत.

Similar questions